MAHABMS : राज्यस्तरीय शेळी मेंढी वाटप योजना ! महाराष्ट्रतील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून शेळी मेंढी वाटप.
टीप :-
1. सदरील योजना ही या आर्थिक वर्षात पुर्ण महाराष्ट्रा मध्ये राबवली जाणार आहे.
2. योजनेअंतर्गत पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यात उस्मानाबादी व संगमणेरी या जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
3. योजनेअंतर्गत कोकण व विदर्भ विभागातील स्थानिक हवामानामध्ये तग धरणार्या व तसेच पैदासक्षम आणि उत्तम स्वास्थ असलेल्या स्थानिक जातीच्या शेळ्या व बोकड यांचे गट वाटप करण्यात येतील.
अधिक माहितीसाठी शासन निर्णय पहा !
शासन निर्णय पाहण्यासाठी
👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करा
• लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्येंतचे भूधारक)
४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले.)
5) महिला बचत गटातील लाभार्थी (अंक १ ते ४ मधील )
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करा
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे –
१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
२) * सातबारा (अनिवार्य)
३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
४) * अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
५) * आधारकार्ड (अनिवार्य )
६) * रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
७) * बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
८) * रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
९) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
१०) * अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य)
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय – जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
एका गटातील किंमत खालील प्रमाणे राहील .
दर(रक्कम रुपयात )
१० शेळ्या व १ बोकड (रक्कम रुपयात)
1.शेळ्या खरेदी
८,०००/- प्रति शेळी (ऊस्मानाबाद /संगमनेरी जातीच्या पैदासक्षम )
६,०००/- प्रति शेळी (अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )
८०,०००/- (१० शेळ्या )
६०,०००/- (१० शेळ्या )
2.बोकड खरेदी
१०,०००/- एक बोकड (ऊस्मानाबाद/संगमनेरी जातीच्या नर)
८,०००/- एक बोकड (अन्य स्थानिक पैदासक्षम नर )
१०,०००/- (१ बोकड )
८,०००/- (१ बोकड )
3.शेळ्या व बोकड्याचा विमा (तीन वर्षासाठी )
१२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर)
रु १३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )
रु १०,२३१/- (अन्य थानिक जातींसाठी )
4.शेळ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च )
लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित
एकूण खर्च
१,०३,५४५/- (उस्मानाबादी /संगमनेरी जातीसाठी )
७८,२३१/- (अन्य स्थानिक जातीसाठी )
दर(रक्कम रुपयात )
१० मेंढया व १ नरमेंढा (रक्कम रुपयात)
1.मेंढया खरेदी
१०,०००/- प्रति मेंढी (माडग्याळ )
८,०००/- प्रति मेंढी (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या पैदासक्षम )
१,००,०००/- (१० मेंढया )
८०,०००/- (१० मेंढया )
२.नरमेंढा खरेदी
१२,०००/- एक नरमेंढा (माडग्याळ)
१०,०००/- एक नरमेंढा (दख्खणी व अन्य स्थानिक जातीच्या नर )
१२,०००/- (१ नरमेंढा )
१०,०००/- (१ नरमेंढा )
3.मेंढया व नरमेंढा यांचा विमा (तीन वर्षासाठी )
१२.७५ % (अधिक १८% वस्तू व सेवाकर)
रु १६,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )
रु १३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )
4.मेंढ्यांचे व्यवस्थापण (खाद्य , चारयावारिल खर्च )
लाभाथीने स्वतः करणे अपेक्षित
एकूण खर्च
१,२८,८५०/- (माडग्याळ जातीसाठी )
१,०३,५४५/- (दख्खणी व अन्य स्थानिक जातीसाठी )
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
शासनाचे अनुदान
लाभार्थ्याचा स्वहिस्सा
1.शेळी गट – उस्मानाबादी /संगमनेरी
सर्वसाधारण
१,०३,५४५/-
५१,७७३/-
५१,७७२/-
अनु. जाती व जमाती
१,०३,५४५/-
७७,६५९/-
२५,८८६/-
2.शेळी गट – अन्य स्थानिक जाती
सर्वसाधारण
७८,२३१/-
३९,११६/-
३९,११५/-
अनु. जाती व जमाती
७८,२३१/-
५८,६७३/-
१९,५५८/-
3.मेंढी गट – माडग्याळ
सर्वसाधारण
१,२८,८५०/-
६४,४२५/-
६४,४२५/-
अनु. जाती व जमाती
१,२८,८५०/-
९६,६३८/-
३२,२१२/-
४.दख्खनी व अन्य स्थानिक जाती
सर्वसाधारण
१,०३,५४५/-
५१,७७३/-
५१,७७२/-
अनु. जाती व जमाती
१,०३,५४५/-
७७,६५९