Nuksan Bharpai : दुप्पट नुकसान भरपाई प्राप्त यादी जाहीर !

Nuksan Bharpai 2023: दुप्पट नुकसान भरपाई प्राप्त शेतकऱ्यांची यादी जाहीर…!

Nuksan Bharpai
Nuksan Bharpai

Nuksan Bharpai 2023: दुप्पट नुकसान भरपाई प्राप्त शेतकऱ्यांची यादी जाहीर…! नुकसान भरपाई शासन निर्णय जाहीर…!

नमसकार शेतकरी मित्रानोआपण ,आज आपण या बातमी मध्ये सरकारने जरी केलेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.तर शेतकरी मित्रांनो या बातमी मध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई कोणत्या जिल्ह्याना मिळाली व सरकार ने जाहीर केलेला अतिवृष्टी नुकसान भरपाई बद्दल शासन निर्णय देखील आपण या बातमीत पाहणार आहोत. बातमी न वगळता सविस्तर वाचा.

दुप्पट नुकसान भरपाई प्राप्त शेतकऱ्यांची

यादी पाहण्यासाठी

👇🏻👇🏻👇🏻👇🏻

येथे क्लिक करा

सरकारने आत्ताच अतिवृष्टी नुकसान भरपाई बदल निर्णय घेतला आहे,या निर्णयामध्ये राज्यातील शेतकर्यांना दुप्पट नुकसान भरपाई मिळणार आहे.तसेच मित्रानो आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ७० हजार रुपये पर्यन्त नुकसान येणार आहे .शेतकरी मित्रानो तुमच्या शेतातील पिकांची सततच्या पावसामुळे इतर कसल्याही प्रकारच्या वादळामुळे नुकसान झालेले असेल तर शासनाकडून त्या पिकाच्या नुकसानाची भरपाई मिळणार आहे. नुकसान भरपाई मिळवण्यासाठी तुम्हाला ७२ तासांच्या आतमध्ये ( Google Play Store ) वरून क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून त्या ॲप्लिकेशन वरती पिक विमा कंपनीकडे तुमच्या पिकांचे नुकसान झालेले आहे व त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून दावा करायचा आहे.

क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन

डाऊनलोड करण्यासाठी

👇🏻👇🏻👇🏻👇🏻

येथे क्लिक करा

नुकसान भरपाईचा दावा केल्यानंतर काही दिवसाने पिक विमा कंपनीचा प्रधिनिधी तुमच्या कडे येईल आणि तुमच्या शेतातील झालेली पिकांची नुकसानाची पाहणी करेल,आणि पिक विमा कंपनीकडे त्याची नोंद करेल. नोंद केल्यानंतर कंपनी तुम्हाला पात्र ठरवून नुकसान भरपाईची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करेल.

 

अतिवृष्टी नुकसान भरपाई

शासन निर्णय ( GR ) पाहण्यासाठी

👇🏻👇🏻👇🏻👇🏻

येथे क्लिक करा

राज्य सरकारच्या या शासन निर्णयामध्ये कोणत्या कोणत्या विभागांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे.

हेहि वाचा : 

Ativrushti Nuksan Bharpai : लेटेस्ट अपडेट…!

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे सांगितले आहे की 31 एप्रिल 2023 पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे जमा केले जातील.अशा प्रकारची माहिती राज्य शासनाकडून तयार केलेल्या शासन निर्णय ( GR )यामध्ये देण्यात आलेली आहे.

Leave a Comment