Kusum Solar Yojana : कुसुम सोलार पंप प्राप्त शेतकऱ्यांची जिल्हा निहाय याद्या जाहीर !
Kusum Solar Yojana : नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या हक्काच्या मराठी बातमी पोर्टल वरती आपले स्वागत आहे.
शेतकरी बांधवांनो आपल्या बातमी पोर्टल वरती शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सरकारने आयोजित केलेल्या नवनवीन योजनांची माहिती.
अर्ज कसा करावा त्यासंबंधी सर्व माहिती अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे,
याबद्दल सर्व माहिती आम्ही तुम्हाला देत असतो. त्याच प्रकारे या बातमीमध्ये देखील आम्ही तुम्हाला सोलार अनुदान.
याबद्दल थोडीशी माहिती घेऊन आलेलो आहोत.ती तुम्ही सविस्तर आणि शेवटपर्यंत वाचावी.
हे ही वाचा : PM Kisan : चा १४ वा हप्ता या तारखेला होणार जमा..!
Kusum Solar Yojana : कुसुम सौर पंप वितरण योजना 2023
कुसुम सौर पंप वितरण योजना (पीएम कुसुम योजना 2023) ही केंद्र सरकारने सुरू केलेली शेतकऱ्यांसाठी एक फायदेशीर योजना आहे.
आजही शेतकर्यांना शेतीशी निगडीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
त्यामुळे शेतकर्यांना पेट्रोल आणि डिझेलवर चालणार्या मशिनऐवजी सौरऊर्जेवर चालणार्या मशिनचा वापर करता यावा.
यासाठी शासनाने ही योजना सुरू केली आहे, यामुळे त्यांचे उत्पन्नही वाढेल. अधिक नफा मिळविण्यास सक्षम व्हा.
जिल्हानिहाय यादी
पाहण्यासाठ
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करा
कुसुम सौर पंप योजना सुरू करण्याचा सरकारचा मुख्य उद्देश सौर ऊर्जेला प्रोत्साहन देणे.
आणि देशातील 3 कोटी डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या पंपांचे सौर उर्जेवर चालणाऱ्या पंपांमध्ये रूपांतर करणे हे आहे.
तर शेतकरी मित्रांनो सरकारने आयोजित केलेल्या कुसुम सोलर अनुदान योजना, या योजनेमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज केलेला होता.
त्या शेतकऱ्यांना सरकारने सोलार अनुदान प्राप्त जिल्ह्यानुसार याद्या घोषित केलेल्या आहेत.
पंतप्रधान कुसुम सोलार योजना प्राप्त यादी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये देखील डाउनलोड करू शकता, या यादीमध्ये कोणते जिल्हे आहेत.
प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगळी यादी सरकारने जाहीर केलेली आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
कुसुम सोलार अनुदान योजना
प्राप्त जिल्हा निहाय PDF
याद्या पाहण्यासाठी
👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करा
आत्तापर्यंत सर्व मिळून 17 लाख हून अधिक शेतकऱ्यांचे सादर अर्ज करण्यात आलेले आहेत.
या 17 लाख पैकी 46 हजार शेतकरी ( कुसुम सोलर योजना ) या योजनेसाठी पात्र आहेत.
या सर्व पात्र शेतकऱ्यांना कुसुम सोलर पंप प्राप्त होणार आहे.
त्यासंबंधी त सर्वव्याद्या पीडीएफ प्रमाणे जिल्हा नुसार खालील देण्यात आलेले आहेत त्या तुम्ही डाऊनलोड करून पाहू शकता.