Pik Vima : राज्यातील शेतकऱ्यांना 244 कोटींचा पिक विमा मंजूर.जाणून घ्या कोणते शेतकरी आहेत पात्र !
Pik Vima : राज्यातील पिक विमा विक्रीकरण करणाऱ्या कंपन्याकडून शासनाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक विम्याची मागणी केलेली आहे. त्या मागणीमध्ये शासनाने 244 कोटी रुपये एवढी रक्कम कंपनीकडून शेतकऱ्यांना देण्याची विनंती केलेली आहे.
ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा आजपर्यंत कसल्याही प्रकारचा लाभ झालेला नसेल त्या शेतकऱ्यांना या 244 कोटी रुपयांमधून पिक विमा प्राप्त होणार असा शासन निर्णय शासनाने जाहीर केलेला आहे.
244 कोटी रुपये पिक
विमा वितरणाचा
शासन निर्णय
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
येथे पहा
राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 244 कोटी रुपयांपैकी पिक विमा ?
यादी पाहण्यासाठी
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करा