Pik Vima : राज्यातील शेतकऱ्यांना 244 कोटींचा पिक विमा मंजूर,शासन निर्णय.
Pik Vima : राज्यामधील पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
रब्बी हंगामातील पिक विमा पासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने 244 कोटी इतका पिक विमा शेतकऱ्यांना वितरीकरण करण्यास मान्यता दिली आहे.
ज्यामुळे राज्यामधील पिक विमा पासून वंचित राहिलेले शेतकऱ्यांना तसेच विम्याचा फक्त पहिलाच हप्ता मिळालेले असे शेतकरी पात्र ठरवून त्यांना ही पीक विम्याची रक्कम वितरित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाने एक मार्च 2023 रोजी शासन निर्णय तयार करून पिक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या पिक विमा ची वाटप,
करण्यासाठी राज्यहिशाची 244 कोटी एवढी रक्कम मंजूर करून शेतकऱ्यांना वितरित करण्याचा आदेश या शासन निर्णयांमध्ये दिलेला आहे.
राज्यामध्ये असे बरेच शेतकरी आहेत जे की रब्बी हंगामातील पिक विमा पासून वंचित राहिले गेलेले आहेत.
या वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा मार्ग आता राज शासनाने या शासन निर्णयामध्ये मोकळा केलेला आहे.
244 कोटी रुपये पिक
विमा वितरणाचा
शासन निर्णय
👇🏻👇🏻👇🏻
येथे पहा
शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शासनाने 01 मार्च 2023 रोजी महत्वपूर्ण असा शासन निर्णय काढून.
पिक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे वाटप करण्यासाठी राज्य हिष्याची 244 कोटी रुपये इतकी रक्कम मंजूर करून वितरित केलेली आहे.
त्यामुळे आता राज्यातील अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बीचा पिक विमा मिळणे शक्य होणार आहे.
राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 244 कोटी रुपयांपैकी पिक विमा ?
राज्यातील पिक विमा विक्रीकरण करणाऱ्या कंपन्याकडून शासनाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक विम्याची मागणी केलेली आहे.
त्या मागणीमध्ये शासनाने 244 कोटी रुपये एवढी रक्कम कंपनीकडून शेतकऱ्यांना देण्याची विनंती केलेली आहे.
ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा आजपर्यंत कसल्याही प्रकारचा लाभ झालेला नसेल,
त्या शेतकऱ्यांना या 244 कोटी रुपयांमधून पिक विमा प्राप्त होणार असा शासन निर्णय शासनाने जाहीर केलेला आहे.
या शेतकऱ्यांना
मिळणार पिक विमा
पाहण्यासाठी
👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करा
244 कोटी पिक विमा वितरणाचा शासन निर्णय जाहीर :
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत रब्बी हंगाम 2023 करिता राज्य हिष्याच्या अनुदानापोटी राज्य शासनाने,
pik vima कंपन्यांना 244,86,25,869 (244 कोटी 86 लाख 25 हजार 869 रुपये) इतकी रक्कम वितरित केलेली असून त्याबाबत नवीन शासन निर्णय जाहीर केलेला आहे.
जर तुम्हाला हा शासन निर्णय सविस्तरपणे वाचायचा असेल तर त्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेली.
पिक विमा योजना
244 कोटी वितरणाचा
शासन निर्णय
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
येथे पहा
वरील लिंक वरून तुम्ही महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला पिक विमा संदर्भात निधी वितरणाचा शासन निर्णय वाचू शकतात.
तसेच ते तुमच्या मोबाईल मध्ये सेव करून ठेवू शकतात.