Ration Card Scheme : अंतर्गत देशातील सर्व नागरिकांना कमी दरात घेऊन तांदूळ आणि इतर गोष्टीचे वाटप केले जाते यासोबत आणखी काही वस्तू मोफत दिल्या जातात.
सामान्य गहू तांदळा ऐवजी सर करण्यात आला मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या अहवालानुसार सामान्य वर्गातील लोकांना दर्जेदार अन्न मिळत नसल्याने त्यांना अनेक आजार दुखणे जडत आहेत.
आणि त्यामुळे सरकारने गहू,तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे अशा लोकांना चांगल्या प्रकारचे धान्य देण्यात येणार आहे.
Ration Card Scheme : रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी.गहू आणि तांदळा ऐवजी मिळणार हे साहित्य
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने कार्ड योजनेमार्फत देशातील दारिद्र रेषेखालील लोकांना मदत करणार आहेत.
रेशन कार्ड योजना अंतर्गत देशातील नागरिकांना कमी दरात गहू तांदूळ आणि काही गोष्टीची वाटप केले जाते.
तसेच कोरोना महामारीच्या मुळे देशातील नागरिकांचे कमाईचे साधन बंद झाल्यामुळे केंद्र सरकारने 2024 पर्यंत मोफत राशन देण्याचा निर्णय घेतला होता.
गहू आणि तांदूळ या ऐवजी हे
साहित्य मिळणार
👇🏻👇🏻👇🏻
येथे पहा
परंतु आता सरकारने याबाबत अजून एक निर्णय घेतला आहे आणि रेशन कार्ड धारकांना धान्य दिले जाते यामध्ये बदल करण्यात येणार आहेत तांदळा ऐवजी हे साहित्य मिळणार.
सरकारने चार प्रकारचे रेशन कार्ड ला मान्यता दिलेली आहे ते चार वेगवेगळ्या रंगाची व रंगाने ओळखले जातात निळ्या गुलाबी पांढरे आणि पिवळ्या अशा रेशन कार्डचा समावेश आहे.
प्रत्येक रंगाच्या रेशन कार्ड ला कार्डाच्या उपलब्ध सुविधा वेगवेगळ्या आहेत दारिद्र रेषेखाली कुटुंबाला हे रेशन कार्ड दिले जाते.
ग्रामीण भागात ही रेशन कार्ड वार्षिक सहा हजार चारशे रुपये पर्यंत कमावणाऱ्या कुटुंबाला दिली जातात.
Ration Card Scheme : राशन कार्ड कोणाला मिळते.
शहरी भागात कमवायला वार्षिक उत्पन्न अकरा हजार आठशे पन्नास रुपये असलेले कुटुंबाला रेशन कार्ड मिळू शकते हे रेशन कार्ड वर अनुदानित धान्य सोबत रॉकेल दिले जाते.
राशन च्या बदल्यात
मिळणार या वस्तू
👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करा
धान्याचे प्रमाण राज्यानुसार बदलते किंवा प्रत्येक राज्यात धान्य देण्याचे प्रमाण वेगळे आहे.
गुलाबी रंगाचे राशन कार्ड चे फायदे ज्या कुटुंबामध्ये एकूण वार्षिक उत्पन्न दर दिवसातील मर्यादा पेक्षा जास्त आहेत.
त्यांनाही रेशन कार्ड दिले जाते ग्रामीण भागातील वार्षिक उत्पन्न सहा हजार चारशे रुपये पेक्षा जास्त असल्यास कुटुंबातील दिले जाते,
पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड चे फायदे हे रेशन कार्ड अधिक दुरुस्ती श्रीमंत असलेल्या लोकांना दिले जाते.
Ration Card Scheme : कोणत्या राशन कार्ड वर अनुदान मिळते.
अशा कुटुंबाला अनुदान,पिवळे रेशन कार्ड अंत्योदय अन्न योजना कार्ड त्याच कंसात बीपीएलचे कार्ड असे म्हणतात हे रेशन कार्ड सर्वात गरीब कुटुंबांना दिलेजा जाते.
बेरोजगार या वर्गात येणाऱ्या लोकांनी उपयुक्त आहेत कार्डवर अनुदान धान्य उपलब्ध आहे धान्याचे प्रमाण राज्यानुसार बदलते.