Crop insurance : पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा.

Crop insurance : पीक विम्याची उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात! लगेच पहा तुमच्या जिल्ह्याची यादी

Crop insurance: तर मित्रांनो, आजपासून उर्वरित 75 टक्के पीक विम्याची रक्कम 16 जिल्ह्यांतील आणि काही तालुक्यांतील शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर असे कोणते 16 जिल्हे आहेत जिथे पिक विम्याची उर्वरित रक्कम खात्यात जमा होत आहे.

  1. अहमदनगर जिल्ह्यातील 15 तालुक्यांचे 131 महसूल मंडळ
  2. यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये 90 महसूल मंडळे
  3. हिंगोली जिल्ह्यातील 5 तालुक्यातील 29 महसूल मंडळे
  4. लातूर जिल्ह्यातील 9 तालुक्यांमध्ये 51 महसूल मंडळ
  5. परभणी जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये 44 महसूल मंडळे
  6. बीड जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये 85 महसूल मंडळे
  7. धाराशिव जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये 42 महसूल मंडळे
  8. अमरावती जिल्ह्यातील 12 तालुक्यांमध्ये 80 महसूल मंडळे
  9. नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यांतील 93 महसूल मंडळे
  10. छ. संभाजीनगर जिल्ह्यातील 8 तालुक्यांमध्ये 78 महसूल मंडळ
  11. सोलापूर जिल्ह्यातील ८ तालुके
  12. जळगाव जिल्ह्यातील 10 तालुके
  13. वाशिम जिल्ह्यातील ६ तालुके
  14. बुलढाणा जिल्ह्यातील ७ तालुके
  15. अकोला जिल्ह्यातील ७ तालुके
  16. वर्धा जिल्ह्यातील ८ तालुके Crop insurance

👉🏻 अधिक माहिती पहा 👈🏻

ठिबक सिंचन अनुदान 150 कोटी मंजूर.(GR)