Crop insurance: पीक विम्याची उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात! लगेच पहा तुमच्या जिल्ह्याची यादी.
Crop insurance: शेतकरी बांधवांनो, आजच्या पोस्टमध्ये मी तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे.
ती म्हणजे एकूण पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर एकूण 16 जिल्ह्यांमध्ये एकूण पीक विम्याच्या 75 टक्के रक्कम जमा केली जात आहे.
16 जिल्ह्याची पिक
विम्याची यादी पाहण्यासाठ
👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करा
तर मित्रांनो पीक विमा सुरूवातीला थोडासा मिळतो आणि नंतर काढणीनंतर उर्वरित पीक विम्याची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा केली जाते.
पण आता त्यापूर्वी काही शेतकर्यांना सुरुवातीला 25 टक्के, 50 टक्के किंवा 75 टक्के पिक विमा मिळत आहे.
म्हणूनच खरीप पीक विमा 2022 बाबत शेतकऱ्यांसाठी ‘विशेष पिकांसाठी पिक विमा’ हा एक अतिशय मोठा आणि महत्त्वाचा अपडेट आहे. आणि आजपासून या 16 जिल्ह्यांमध्ये उर्वरित 75 टक्के पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागली आहे.
16 जिल्ह्याची पिक
विम्याची यादी पाहण्यासाठी
👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करा
म्हणून या योजनेला खरीप पीक विमा 2022 असे नाव देण्यात आले असून, या योजनेत 16 जिल्हे असलेल्या एकूण 16 जिल्ह्यांतील शेतकर्यांना आजपासून उर्वरित पीक विम्याची रक्कम देण्यास सुरुवात झाली असून उर्वरित खरीप पीक विम्याची 75 टक्के रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.
16 जिल्ह्याची पिक
विम्याची यादी पाहण्यासाठी
👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करा
सरकारने आत्ताच अतिवृष्टी नुकसान भरपाई बदल निर्णय घेतला आहे,या निर्णयामध्ये राज्यातील शेतकर्यांना दुप्पट नुकसान भरपाई मिळणार आहे.
तसेच मित्रानो आता शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ७० हजार रुपये पर्यन्त नुकसान येणार आहे .
हे ही वाचा : पी एम किसान चा १४ वा हप्ता या तारखेला होणार जमा..!
शेतकरी मित्रानो तुमच्या शेतातील पिकांची सततच्या पावसामुळे इतर कसल्याही प्रकारच्या वादळामुळे नुकसान झालेले असेल तर शासनाकडून त्या पिकाच्या नुकसानाची भरपाई मिळणार आहे.
नुकसान भरपाई मिळवण्यासाठी तुम्हाला ७२ तासांच्या आतमध्ये ( Google Play Store ) वरून क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून.
त्या ॲप्लिकेशन वरती पिक विमा कंपनीकडे तुमच्या पिकांचे नुकसान झालेले आहे व त्याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून दावा करायचा आहे.