नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या लेखात आम्ही तुम्हाला Pipeline Yojana योजना बद्दल थोडीशी माहिती देणार आहोत.
या योजनेत शेतकऱ्याला त्याच्या शेतात पाइपलाइन खोदण्यासाठी 75% अनुदान सारकडून मिळणार आहे.
अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्याला महा डीबीटी पोर्टल वरती अर्ज करावा लागेल.
या लेखात Pipeline Yojana साठी अर्ज कसा करावा, कागद पत्रे कोणती लागतिल.याद्दबल सविस्तर माहिती देणार आहोत. त्यासाठि हा लेख काळजीपूर्वक वाचा.
सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणती नवीन योजना आणली आहे. या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत.
सरकार पाइपलाइन सबसिडीसाठी किती सबसिडी देते आणि या सबसिडी योजनेसाठी कसा आणि कुठे अर्ज करायचा.
पाईपलाईन योजनेचा लाभ
घेण्यासाठी
येथे क्लिक करून
👇🏻👇🏻👇🏻
ऑनलाईन अर्ज करा
Pipeline Yojana अनुदान अर्ज कसा करावा ?
- अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे मोबाईल आणि आधार कार्ड असेन आवश्यक आहे.
- तसेच तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असणे गरजेचे आहे.
- सर्व्ह प्रथम महा डीबीटी फार्मर वरती जा.
- नंतर न्यू फार्मर रजिस्ट्रेशन पर्यावरण क्लिक करा
- त्यानंतर एक नवीन फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये सर्वप्रथम आपले संपूर्ण नाव टाकावे.
- वापरकर्ता नाव – कोणतेही टाकू शकता.किंवा आधार कार्ड नंबर
- एक पास+वर्ड टाकावा लागेल “MahaDBT Farmer Registration”
- आपला सुरु असलेला मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबरची सत्यता तपासण्यासाठी OTP मिळवावर क्लिक करावे. मोबाईल नंबर वरती मिळालेला ओटीपी टाकून व्हेरीफाय करा.
- Captcha कोड टाकून नोंदणी करा वरती क्लिक करा.
अश्या प्रकारे तुमची नोंदणी करून महा डीबीटी फार्मर वरती लाँग इन करून तुमचा अर्ज करू शकता.
मित्रांनो, या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना 75 टक्के आणि उर्वरित शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान आणि 15 हजारांपर्यंत रोख मदत देणार आहे.
या योजनेअंतर्गत, सरकार HDF आणि TVC पाइपलाइनसाठी सबसिडी देईल.
तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला महाडीबीटी पोर्टलला भेट द्यावी लागेल आणि तुमचा अर्ज सबमिट करावा लागेल.
अर्ज भरताना तुम्हाला तुमची सर्व माहिती अचूक भरावी लागेल आणि इतर गोष्टींचीही काळजी घ्यावी लागेल, सरकारच्या या योजनेचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळेल.
पाईपलाईन योजनेचा लाभ
घेण्यासाठी
येथे क्लिक करून
👇🏻👇🏻👇🏻
ऑनलाईन अर्ज करा
अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी महाडीबीटी पोर्टलद्वारे लॉटरी जाहीर केली जाते.
जर तुमचे नाव त्या जाहीर झालेल्या लॉटरीत असेल तर समजून घ्या तुम्हाला या योजनेचा 100 टक्के लाभ मिळेल. त्यानंतर तुम्हाला त्यात काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील.