Gai Gotha Anudan- गाय गोठा अनुदान ७०% अनुदान !

Gai Gotha Anudan- गाय गोठा योजनेसाठी अर्ज कसा भरावा जाणून घ्या

सर्वप्रथम अर्जदाराने ग्रामपंचायतीमधून योजनेचा अर्ज आणावा.Gai Gotha Anudan त्या अर्जामध्ये संपूर्ण माहिती भरा आवश्यक ती कागदपत्रे वरील प्रमाणे दाखवलेली आहे, ती कागदपत्रे अपलोड करा. सर्व कागदपत्रे जोडून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करा. व अर्ज सादर केल्यावर तुमच्या अर्ज तपासण्यात येईल, त्यामध्ये जर तुम्ही या योजनेची लाभार्थी असाल तर तुम्ही तो अर्ज छाननी होईल, त्याआधी तुम्ही अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला पोचपावती घ्यावी लागेल ती पोचपावती घ्या व अर्ज पूर्ण होईल.

गाय गोठा योजना ही महाराष्ट्र राज्यात मनरेगा रोजगार हमी योजना तसेच शरद पवार ग्राम समृद्धी योजना या नावाने सुरू आहे. ग्रामपंचायत मध्ये वरील दोन पैकी कोणतेही योजना अंतर्गत तुम्ही गाय गोठा करिता लाभ मिळू शकतात.

शेतकऱ्यांना पाइपलाइन साठी मिळणार 75% अनुदान.

महाराष्ट्र शासनाच्या इतर योजना