Talathi Bharti 2023 : महाराष्ट्र तलाठी मध्ये 4 हजार 200 तलाठींची भरती प्रक्रिया पुढील तीन महिन्यांत पूर्ण झाली.
राजस्व मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील ने कि नासिक मंडल मध्ये ५०० तलाठी समाविष्ट आहेत.
सरकार ने आजादी के अमृत महोत्सव के मौके पर महाराष्ट्र मध्ये 75 हजार पदांचा निर्णय घेतला आहे.
पुढील तीन महिन्यांत ४ हजार २०० तलाठींची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
यात नाशिक विभागातील ५०० तलाठ्यांचा समावेश आहे, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रात ७५ हजार पदे भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या पदांमध्ये साधारणत: ४,२०० तलाठी Talathi Bharti पदांचा समावेश आहे.
गेल्या नोव्हेंबरमध्ये यासंदर्भात भरती प्रक्रिया राबविण्याची अपेक्षा होती.
पण पेसा क्षेत्रातील पदांमुळे ही भरती रखडली होती. त्यामुळे शासनाने नव्याने आदेश काढत भरती राबविण्यास सांगितले आहे.
भरतीची प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठीच विलंब होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
TCS व IBPS कंपन्यांमार्फत भरती केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त, कोकण, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे व औरंगाबाद यांनी संदर्भ
क्र. ४ वरील शासन निर्णयातील तरतुदींप्रमाणे सुधारीत आकृतीबंधास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता मिळविण्याकरीता आवश्यक ती कार्यवाही करावी.
तसेच तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी या लिंक वरून नवीन पॅटर्न नुसार पेपर्सचा सराव करावा.
नवीन पॅटर्न नुसार पेपर
👉🏻 येथे पहा 👈🏻
आता तलाठी साझा पुनर्रचना समितीच्या शिफारशीनुसार जिल्ह्यात तलाठ्यांची २०२, तर मंडलाधिकाऱ्यांची ३४ अशी एकूण २३६ पदे नव्याने निर्माण करण्यात आली आहेत.
मंत्रिमंडळातील महसूल मंत्रिपद सध्या भाजपचे नेते राधाकृष्ण विखे यांच्या रूपाने नगर जिल्ह्याकडेच आहे.
शिवाय मागील कार्यकाळातही महसूल मंत्री पद काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून नगरकडेच होते.
मात्र तरीही या दोन्ही कार्यकाळात या अनुशेषाकडे मंत्र्यांचे दुर्लक्षच आहे जमीन व्यवहारासंदर्भात सर्व नोंदी व कागदपत्रांचा सांभाळ करणे.
हे ही वाचा : जिल्हा परिषद मध्ये तब्बल 13000 जागांसाठी भरती.
विविध सरकारी योजना राबवण्याबरोबरच क्षेत्रीय मंडल पातळीवरील कामकाजाचे दप्तर सांभाळण्याची जबाबदारी तलाठी मंडलाधिकाऱ्यांकडे आहे.
तलाठी साझा पुनर्रचना समितीच्या निकषानुसार नगर : वाढलेली लोकसंख्या, नागरीकरण, क्षेत्रीय महसूल यंत्रणेच्या कामात झालेली वाढ, खातेदारांची संख्या.
जमीन महसूल आदी बाबींचा विचार करून राज्यात तलाठ्यांची ३ हजार १६५ व मंडलाधिकाऱ्यांची ५२८ पदे निर्माण करण्यात आली आहेत.
त्याबरोबरच ६ तलाठी साझा मिळून १ महसूल मंडळ निर्माण केले जाणार आहे.
नगर जिल्ह्यात तलाठ्यांची २०२, तर मंडलाधिकाऱ्यांची ३४ पदे निर्माण करण्यात आली आहेत. जिल्ह्यात महसूल मंडळांची संख्या ९७ असली, तरी पदांची संख्या १०३ आहे.
मंडलाधिकाऱ्यांची ३४ पदे तलाठ्यांमधून पदोन्नतीने भरली जाणार आहेत. ही प्रक्रिया येत्या दोन-तीन दिवसांत सुरू होण्याची चिन्हे आहेत.
मात्र तलाठी भरतीला अद्याप मान्यता मिळालेली नाही.
उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी पदभरतीचे अनुषंगाने एकुण भरावयाची पदे (जिल्हा निहाय व विभाग निहाय), परिक्षेची तारीख निश्चित करणे.
पदभरतीची कार्यपध्दती तसेच अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) रिक्त पदांच्या भरती अद्यावत आकडेवारी इ.
बाबत सविस्तर आढावा घेणेकामी मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांचे अध्यक्षतेखाली.
गुरुवार, दि. ४/५/२०२३ रोजी दुपारी ३.०० वाजता व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक आयोजित करणेत आलेली आहे.
तरी सदर आढावा बैठकीसाठी आपण आवश्यक त्या सर्व माहितीसह उपस्थित रहावे. बैठकीची लिंक आपणास स्वतंत्ररित्या पाटविण्यात येईल.