MJPKSY :महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना : कर्ज वाटप सुरू ! या शेतकऱ्यांना मिळणार कर्ज ! शासन निर्णय पहा.
नमस्कार शेतकरी मित्रानो,महात्मा फुले कर्जमाफी योजने अंतर्गत कर्ज वाटप सुरू झालेली आहे.
तर महाराष्ट्रातील कोणत्या शेतकऱ्यांना कर्ज मिळणार या बद्दल शासन निर्णय जाहीर केलेला आहे.
MJPKSY : या शासन निर्णय संबधित सर्व माहिती आम्ही तुम्हाला देणारं आहोत.
आणि कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आहे त्या शेतकऱ्यांची जिल्हा निहाय यादी देखील देणारं आहोत.
महात्मा फुले जिल्हा निहाय
कर्ज माफी यादी
पाहण्यासाठी
👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करा
तर शेतकरी मित्रांनो,वरी दीलेल्या यादीमध्ये तुमचे नाव नसेल तर,तुम्ही कर्ज प्राप्ती साठी ( महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना ).
या योजनेच्या आधिकृत संकेतसथळावर जाऊन अर्ज देखील करू शकता.तत्पश्चात तुम्हाला सुद्धा या कर्जमाफी चा लाभ मिळेल.
या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती,अर्जदाराची पात्रता काय असायला पाहिजे.
अर्ज कुठे करायचा आणि अर्ज कसा करायचायाच्या संबधित सर्व माहिती तुम्हाला देणारं आहोत,तर ही बातमी पुर्ण वाचून,तुम्ही पण या ( महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी ) योजनेचा लाभ घेउ शकता.
महाराष्ट्र ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे-
तुम्हाला आधीच माहित आहे की तुम्हाला तुमची पात्रता सिद्ध करायची असेल किंवा कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कागदपत्रे पाहावी लागतील.
तसेच या महाराष्ट्र ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेसाठी काही कागदपत्रेही आवश्यक करण्यात आली आहेत, त्यानंतर तुमचे कर्ज माफ होईल.
या योजनेंतर्गत कर्जमाफी मिळविण्यासाठी तुमच्याकडे तुमचा आधार कार्ड क्रमांक असणे आवश्यक आहे.
अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.
या योजनेंतर्गत कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ज्या बँकेवर कर्ज घेतले आहे त्या बँकेचे पासबुक तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया
महाराष्ट्र राज्यातील ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2022 या योजनेचा लाभ मिळवायचा आहे.
त्यांना या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागेल त्यासाठी त्यांना योजनेसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे.
तयार करून उदाः आधार कार्ड, बँक पासबुक इत्यादी कागदपत्र घेऊन जवळच्या बँकेत जाऊन योजने संबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
योजने संबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या आधार संलग्न बँकेच्या खात्यात कर्ज माफीची रक्कम जमा केल्या जाईल, अशा प्रकारे तुमची या योजनेमध्ये ऑफलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया संपूर्ण होईल.
या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या बँकेत जावे लागेल, तुम्हाला ज्या बँकेत खाते उघडायचे आहे.
यानंतर बँकेमध्ये पूर्ण प्रक्रिया करून खाते उघडावे लागेल, तुमचे खाते बँकेत उघडल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि बँकेचे पासबुक घेऊन बँकेत जावे लागेल.
यानंतर योजने संबंधित सर्व कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल, योजने संबंधित कागदपत्रांची प्रक्रिया संपूर्ण झाल्यावर कर्जाची धनराशी तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनेसाठी कोणतीही ऑनलाइन अर्ज प्रक्रिया नाही, अर्ज करण्यासाठी लाभार्थी अर्जदारांना जवळच्या बँकेत जावे लागेल.