Gai Gotha Anudan Yojana : गाय गोठा अनुदान योजनेंतर्गत आवश्यक कागदपत्रे, व लाभार्थी शेतकऱ्यांची यादी ! Agro
गाय गोठा अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी
👇👇👇👇👇
येथे क्लिक करा
Gai Gotha Anudan Yojana Documents
- अर्जदाराचे आधार कार्ड
- रेशन कार्ड
- अर्जदार शेतकरी असणे आवश्यक
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
- अर्जदाराचे मतदान कार्ड
- मोबाईल क्रमांक
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक (15 वर्षाच्या वास्तव्याचा दाखला असणे आवश्यक)
- अर्जदार ग्रामीण भागात राहणारा रहिवासी असावा.
- आदिवासी प्रमाणपत्र
- जन्माचे प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- या योजनाआधी शासनाच्या इतर कोणत्या योजनेअंतर्गत जनावरांच्या गोठ्याचा लाभ न घेतल्याबद्दल घोषणापत्र जोडणे आवश्यक.
- ज्या जागेत शेड बांधण्यात येणार आहे त्या जागेत अर्जदाराचे सह-हिस्सेदार असल्यास त्यांचे संमतीपत्र / ना हरकत प्रमाणपत्र.
- ग्रामपंचायत शिफारस पत्र
- अर्जदाराकडे अल्पभूधारक प्रमाणपत्र असणे आवश्यक
- अर्जदाराकडे पशुधन पर्यवेक्षक,सरपंच व ग्रामसेवक यांनी दिलेले पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र असणे आवश्यक.
- अर्जदाराकडे कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र व जॉब कार्ड असणे आवश्यक.
- अर्जदारांना जनावरांसाठी गोठा/शेड बांधण्याचे अंदाजपत्रक सोबत जोडणे आवश्यक आहे.
गाई गोठा अनुदान अर्ज डाऊनलोड करण्यासाठी 👇👇👇👇
येथे क्लिक करा