Zilla Parishad Bharti 2023 | तब्बल 13 हजार 521 पदांची भरती | ZP Bharti 2022
Zilla Parishad Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो,ग्रामविकास विभागाने राज्यातील जिल्हा परिषदांमधील गट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांपैकी 80 टक्के जागा भरण्यासाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्य सरकार अंदाजे 75 हजार सरळसेवा कोट्यातील जागा ग्रामविकास भरणार आहे. त्यात राज्यातील जिल्हा परिषदांमधील काही जागांची भरती करण्याचे निश्चित करण्यात आले.
( ZP ) भरतीचे वेळापत्रक पाहण्यासाठी
↓↓↓↓↓↓↓↓
येथे क्लिक करा
(ZP Recruitment 2022) जिल्हा परिषदेत सर्व विभागांच्या गट ‘क’ व गट ‘ड’ या संवर्गाच्या जागा भरण्यात येत आहेत. ग्रामविकास विभागाने राज्यातील गट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांच्या ८० टक्के जागा भरण्यासाठी जिल्हा परिषदांना मुभा दिली आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही भरती.प्रक्रिया रखडली होती. ती सुरू झाली आहे. GR खाली वाचा.
जिल्हा परिषद भरती
GR डाऊनलोड करण्यासाठी
↓↓↓↓↓↓↓↓
येथे क्लिक करा