Atuvrusti nukasan bharpai : या जिल्ह्यांना मिळणार 1214 कोटी.

Atuvrusti nukasan bharpai : या जिल्ह्यांना मिळणार 1214 कोटी रुपये ! पहा कोणत्या जिल्ह्याला किती मिळणार.

<yoastmark class=

Atuvrusti nukasan bharpai : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या मराठमोळ्या बातमीपत्र आपले स्वागत आहे.

नेहमीप्रमाणे याही लेखांमध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत.

तर मित्रांनो, राज्य मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकांचे नुकसान झालेले आहे.

अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांची मदत म्हणून 1214 कोटी रुपये एवढी रक्कम मंजूर केलेली आहे.

ही मंजूर केलेले रक्कम राज्यातील आठ जिल्ह्यांना वितरित केले जाणार आहे. ते आठ जिल्हे कोणते आहेत ते या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत.

कोणत्या 8 जिल्ह्यांना

 मिळणारा 1214

कोटी रुपये

👇🏻👇🏻👇🏻

येथे पाहा  

आणि कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम मिळेल हे देखील या बातमीमध्ये तुम्हाला सांगणार आहोत तुम्ही सविस्तर वाचा.

करणे नमूद केलेल्या आठ जिल्ह्यांना 12 लाख 68 हजार एवढे शेतकऱ्यांचे 8 लाख 57 हजार 32.13 हेक्टर एवढ्या क्षेत्राचे नुकसान अतिवृष्टी मुळे झालेले आहे.

त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने 1214 कोटी ही रक्कम मंजूर केलेले होती. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना ती रक्कम वितरित करण्यात आली नाही.

आता ती वितरित न केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यास सुरुवात झालेली आहे.

पहा या जिल्ह्यांमधे

 तुमचा जिल्हा

आहे का ?

👇🏻👇🏻👇🏻

येथे क्लिक करा 

अतिवृष्टीनुकसान भरपाई !

जर तुम्ही या जिल्ह्यात मधील एक शेतकरी असाल तर, तुम्हाला देखील 1214 कोटी रुपयांमधून अतिवृष्टी नुकसान भरपाई चा होणार आहे.

कोणत्या जिल्ह्यांना मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाई ?

जिल्ह्यांचे नाव आणि अनुदान रक्कम पहा.

१) छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण 268 कोटी रुपये एवढी अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ही आजपासून जमा होणार

२) जालना जिल्ह्यातील शेतकरी तुम्ही असाल तर एकूण 397 कोटी रुपयांची नुकसान भरपाई हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

३) परभणी जिल्ह्यातील एकूण 76 कोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाणार आहे..

४) हिंगोली जिल्ह्यात 16 कोटी रुपये रक्कम दिले जाणार आहे..

५) नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25 कोटी रुपये म्हणून दिले जाणार आहे.

६) बीड जिल्ह्यातील 410 कोटी शेतकऱ्यांना एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

(७) लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 19 कोटी रुपयांचे रक्कम ही दिली जाणार आहे.

Leave a Comment