Atuvrusti nukasan bharpai : अतिवृष्टी नुकसान भरपाई ! जिल्ह्यांचे नाव आणि अनुदान रक्कम पहा.
Atuvrusti nukasan bharpai : कोणत्या जिल्ह्याला कीती रक्कम मिळणार ते खाली दिले आहे.
१) छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण 268 कोटी रुपये एवढी अनुदान रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ही आजपासून जमा होणार
२) जालना जिल्ह्यातील शेतकरी तुम्ही असाल तर एकूण 397 कोटी रुपयांची नुकसान भरपाई हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
३) परभणी जिल्ह्यातील एकूण 76 कोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाणार आहे..
४) हिंगोली जिल्ह्यात 16 कोटी रुपये रक्कम दिले जाणार आहे..
Kusum Solar Yojana : कुसुम सोलार पंप प्राप्त शेतकऱ्यांची जिल्हा निहाय याद्या जाहीर !
५) नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25 कोटी रुपये म्हणून दिले जाणार आहे.
६) बीड जिल्ह्यातील 410 कोटी शेतकऱ्यांना एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
(७) लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 19 कोटी रुपयांचे रक्कम ही दिली जाणार आहे.
वरील जिल्ह्यांना मिळणारा अतिवृष्टी नुकसान भरपाई.
अतिवृष्ट नुकसान भरपाई
अधीकृत वेबसाईट
हे ही वाचा : Nuksan Bharpai : दुप्पट नुकसान भरपाई प्राप्त यादी जाहीर !