Farmer Scheme : गाय-म्हैस खरेदी करण्यासाठी मिळणार 80 हजार अनुदान.
Farmer Scheme : नमस्कार शेतकरी मित्रांनो महाअलर्ट या वेबसाईट वरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो आपल्या वेबसाईट वरती दररोज शेतीविषयक नवनवीन योजना येत असतात त्यापैकी आज आपण एक नवीन योजनेची माहिती घेऊन आलेलो आहोत. तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून गाय व म्हशी खरेदी करण्यासाठी 80 हजार रुपये अनुदान मिळणार आहे. आज आपण या योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.Farmer Scheme.
गाय म्हैस अनुदान
अर्ज करण्यासाठी
👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करा
मित्रांनो ही योजना महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात आलेले आहे. या योजनेचे माध्यमातून तुम्हाला गाय व म्हैस खरेदी करण्यासाठी सरकारकडून 80 हजार रुपये अनुदान दिले जाते. महाराष्ट्र सरकारकडून ही योजना नुकतीच सुरू करण्यात आलेली आहे.Farmer scheme
या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ? अर्ज करण्यासाठी कागदपत्रे काय काय लागतात ? याची संपूर्ण माहिती आपण आज खाली जाणून घेणार आहोत मित्रांनो.Farmer Scheme
फक्त याच लोकांना मिळेल लाभ ?
महिला बचत गट मधील सर्व महिला
1 हेक्टर ते 2 हेक्टर पर्यन्त चे भूधारक शेतकरी
रोजगार केंद्रामध्ये नोंद असलेले शेतकरी
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ?
७/१२ उतारा
८/अ उतारा
आधार कार्ड
तलाठी रहिवाशी दाखला
जातीचे प्रमाणपत्र ( असल्यास )
दारिद्र्यरेषेखालील असल्यास प्रमाणपत्र
रेशन कार्ड झेरॉक्स
अर्जदार बचत गट सदस्य असल्यास बँक पासबुक झेरॉक्स
अर्जदाराने प्रशिक्षण घेतले असल्यास त्याचे प्रमाणपत्र
अर्जदार अपंग असल्यास प्रमाणपत्र
ऑनलाईन अर्ज कसा करावा ?
मित्रांनो तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करावयाचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळील महा ई सेवा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता.
या योजने ला अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे वरील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.Farmer Scheme.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करा