Farming Insurance- शेतकऱ्यांना 9 कोटीची नुकसान भरपाई मंजूर.

Farming Insurance : महाराष्ट्रात मार्च महिन्यात अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

परंतू यात असे काही जिल्हे होते त्यास अजून हि नुकसान भरपाई मिळाली नव्हती, त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते.

एकीकडे अवकाळी पावसामुळे उत्पादन कमी झाले तसेच दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांच्या माला भाव मिळाला नाही.

आता मिळालेल्या माहिती नुसार राज्यातील ज्या शेतकऱ्यांना मार्च महिन्यात नुकसान भरपाई मंजूर झाली होती.

अशा शेतकऱ्यांना Farming Insuranc नुकसान भरपाई मिळालेली आहे. परंतू या मध्ये नागपूर जिल्ह्याचे नाव नव्हते.

प्राप्त जिल्ह्यांची

👉🏻यादी येथे पहा 👈🏻

तेथील शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे शासनाने यात दखल घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यात जवळपास ७ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले होते.

परंतू शासनाच्या अहवालात असे म्हटले की, ४ हजार ४४१ हेक्टर वर शेती पिकांचे नुकसान झाले आहे.

तसेच शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आणि हातात शेतातून माल सुध्दा कमी आला आहे. अशा वेळी शासनाने नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ केली आहे.

नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्च महिन्यातील नुकसान भरपाई ९ कोटी ७ लाख ४५ हजार ७०० हेक्टरवर निधी मंजूर केला आहे.

नागपूर मधील तालक्यात Farming Insurance नुकसान भरपाइ किती ?

काटोल = २ कोटी २७ लाख ३९ हजार ५०० रुपये,

सावनेर = १९ लाख ४४ हजार ८०० रुपये,

रामटेक = ३८ लाख ७९ हजार ८२५ रुपये,

मौदा = ८ लाख ६१ हजार ६०० रुपये,

कळमेश्वर = ६ कोटी १० लाख ९६ हजार ४७५ रुपये,

पारशिवनी = २ लाख १५ हजार रुपये,

ना. ग्रामीण = ८ हजार ५०० रुपये,

या जिल्ह्यात पीकविमा वाटप सुरू

माघील वर्षी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यांची भरपाई आता मंजूर झाली होती.

Thibak Sinchan : ठिबक सिंचन अनुदान 150 कोटी मंजूर.(GR)

तर बीड जिल्ह्यात गेल्या वर्षीचा पीकविमा वाटप सुरू झाली आहे .27 मंडळात पीकविमा वाटप सुरू झाली आहे.

काही शेतकऱ्यांना मॅसेज देखील आले आहे.तर शेतकऱ्यांनो तुम्हाला पीकविमा जमा झाला का ? .

खरीप पीकविमा 2023 शेतकऱ्यांना मिळणार  मिळाला आहे तर काहींना अजून मिळणे बाकी आहे.कारण आता नवीन हंगाम सुरू होणार आहे.

त्यामुळे पीकविमा कंपन्या शेतकरी पीकविमा भरावा या साठी पीकविमा वाटप करत असते काहीना काही तरी रक्कम शेतकऱ्यांना मिळतेच 

31 मे पर्यत राहिलेल्या शेतकऱ्यानं पीकविमा मिळणार आहे

Leave a Comment