HSC Exam Result :१२ वीचा निकाल लांबण्याची शक्यता.

HSC Exam Result 2023 : यंदा १२ वीचा निकाल ‘या’ कारणामुळे लांबण्याची शक्यता.Agro

Maharashtra state board exams result : शिक्षकांनी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणी कामावर बहिष्कार टाकल्याने यावर तोडगा निघू पर्यंत उत्तरपत्रिका तपासणीचे काम ठप्प राहणार आहे. त्यामुळे यंदा बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.HSC Exam Result

या तारखेला लागणार निकाल

तारीख पाहण्यासाठी

👇👇👇👇

इथे क्लिक करा 

HSC Exam Result 2023 : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक बार्डाच्या बारावी परीक्षा सध्या सुरू आहेत. यातच राज्यातील काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने परीक्षावर परिणाम होणार आहे. तसेच शिक्षकांनी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणी कामावर बहिष्कार टाकल्याने यावर तोडगा निघू पर्यंत उत्तरपत्रिका तपासणीचे काम ठप्प राहणार आहे. त्यामुळे यंदा बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दरवर्षी सामान्यपणे मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर केला जातो.HSC Exam Result 2023

HSC Exam Result 2023 निकालाची

तारीख घोषित

 पाहण्यासाठी

  1. 👇👇👇👇

 इथे क्लिक 

HSC Exam Result 2023 : यंदा १२ वीचा निकाल ‘या’ कारणामुळे लांबण्याची शक्यता.

Maharashtra state board exams result : शिक्षकांनी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणी कामावर बहिष्कार टाकल्याने यावर तोडगा निघू पर्यंत उत्तरपत्रिका तपासणीचे काम ठप्प राहणार आहे. त्यामुळे यंदा बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.HSC Exam Result 2023

HSC Exam Result 2023 : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक बार्डाच्या बारावी परीक्षा सध्या सुरू आहेत. यातच राज्यातील काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने परीक्षावर परिणाम होणार आहे. तसेच शिक्षकांनी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणी कामावर बहिष्कार टाकल्याने यावर तोडगा निघू पर्यंत उत्तरपत्रिका तपासणीचे काम ठप्प राहणार आहे. त्यामुळे यंदा बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दरवर्षी सामान्यपणे मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर केला जातो.HSC Exam Result 2023

२००५ पूर्वी तसेच २००५ नंतर सेवेत नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, आश्वासित प्रगती योजना लागू करावी तसेच शिक्षकांची रिक्त असलेली पदे भरण्यात यावीत, आदि मागण्यांसाठी शिक्षकांनी आंदोलन सुरू केलं आहे. या मागण्यांसाठी पाठपुरावा करूनही यावर काहीच निर्णय न झाल्याने शिक्षकांनी उत्तर पत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बारावीचा निकाल लांबल्यास पुढील प्रवेश प्रक्रियाही लांबण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू होण्याच्या आधीपासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. मात्र यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. म्हणूनच शिक्षकांनी बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणी कामावर बहिष्कार टाकला आहे.

बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये सहा प्रश्नाऐवजी चक्क उत्तरे छापून आल्याचा प्रकार घडला होता. तर हिंदीच्या पेपरमध्येही चूक झाल्याचा प्रकार आढळून आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. इंग्रजी विषयात बोर्डाकडून विद्यार्थ्यांना सहा गुण मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment