महाराष्ट्र राज्यात राज्य सरकारच्या वतीने 2919 या साली Karj Mafi Yadi कर्जमाफी योजना राबविली गेली होती.या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रतील सर्व शेतकर्यांचे कर्ज माफ करण्यात आले होते.
परंतु काही शेतकरी नियमितपणे कर्जाची परत फेड करत होते असे शेतकरी मात्र या Karj Mafi Yadi योजने पासून वंचित राहिले.या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ ना मिळाल्या कारणाने.
या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर उर्वरित 50 हजार रुपये रक्कम वितरित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.
त्यामुळे राज्य सरकारने नियमित कर्ज माफी क्या अंतर्गत 3 याद्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने 14 मार्च 2023 रोजी शेतकऱ्यांची नियमित कर्ज माफी योजनेची चौथी यादी घोषीत केले गेली आहे.
आपण आजच्या या बातमीच्या आधारे शेतकऱ्यांची नियमित कर्जमाफी योजना 2023 ची Niyamit Karjmafi 4th List 4 थी यादी डाऊनलोड कशी करयची याची सर्व माहिती पाहणार आहोत.
शेतकऱ्यांची नियमीत कर्ज माफी
यादी डाऊनलोड करण्यासाठी
👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करा
मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची कर्ज माफी यादी ही,महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती पोर्टलवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर केली गेलेली आहे.
आजच्या बतामितून आम्ही तुम्हाला नियमित कर्जमाफी चौथी यादी डाऊनलोड कशी करायची या बद्दल संपूर्ण माहिती देणारा आहोत.
महाराष्ट्रतील ज्या शेतकऱ्यांचे राज्यशासनाच्या शेतकऱ्यांची नियमित कर्ज माफी योजना अंतर्गत तिसऱ्या यादीपर्यंत अद्यापही नाव आलेली नाही.
नियमित कर्ज माफी 4 थ्या यादीमध्ये अशा शेतकऱ्यांचा या समावेश करण्यात आलेला आहे.
नियमित Karj Mafi Yadi 2023 4थी यादी कधी जाहीर झाली ?
महाराष्ट्र राज्यशासनाच्या वतीने नियमीत कर्ज माफी अनुदान योजनेच्या अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची 4थी यादी.
ही,14 मार्च 2023 ला जाहीर करण्यात केलेली आहे.ही शेतकऱ्यांची नियमित कर्जमाफी यादी 2023 आता शेतकऱ्यांना देखील डाऊनलोड करता येणार आहे.
नियमित कर्जमाफी यादी 2023 डाउनलोड कशी करायची ?
मित्रांनो जर तुम्हाला Niyamit Karjmafi अंतर्गत योजनेची यादी डाऊनलोड करायची असेल.
तर एक तर तुमच्याकडे सीएससी केंद्र असायला हवे किंवा ही यादी तुम्हाला जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन मिळवावी लागेल.
जर तुमच्याकडे सीएससी केंद्र असेल तर नियमित कर्जमाफी 2023 यादी डाऊनलोड करण्याकरिता खालील प्रमाणे प्रक्रिया पूर्ण करा.
1. सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये सीएससी लोगिन करा.
2. आता सीएससीच्या डॅशबोर्ड वर एक सर्च बॉक्स दिसेल त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असे सर्च करा.
3. आता तुमच्यासमोर Mahatma Jyotirav Fule Karj Mafi Yojana पोर्टल आलेले आहे, त्यावर क्लिक करा.
4. आता तुमच्यासमोर तुमची सीएससी केंद्र ज्या जिल्ह्यांकरिता आहे त्या जिल्ह्याची संपूर्ण यादी दिसत आहे.
तुम्हाला त्यापैकी ज्या गावाची यादी डाऊनलोड करायची आहे ती यादी डाऊनलोड करू शकतात.
5. किंवा जर तुम्हाला शेतकऱ्यांचे आधार कार्ड नंबर टाकून त्यांची नाव चेक करायचे असेल.
तर शेतकऱ्यांचा आधार कार्ड नंबर टाकून त्यांची डिटेल चेक करू शकतात.
6. अशाप्रकारे आपल्याला नियमित कर्ज माफी 2023 महाराष्ट्र यादी डाऊनलोड करता येते.
सर्व जिल्ह्यांच्या कर्ज
माफी 50 हजार
अनुदान योजनेच्या
नवीन 4 थी
👇🏻👇🏻👇🏻
यादी येथे पहा
नियमित कर्जमाफी चे 50 हजार अनुदान केव्हा व कसे मिळेल ?
मित्रांनो नियमित कर्ज माफी योजना 2023 अंतर्गत जर तुमचे या यादीमध्ये नाव आलेले असेल तर तुम्ही 50 हजार अनुदान मिळण्यास पात्र आहात.
आता तुम्हाला नियमित कर्ज माफी योजना अंतर्गत पन्नास हजार अनुदान मिळवण्याकरिता सर्वप्रथम यादीत नाव असेल तर आधार प्रमाणीकरण करून प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
जवळच्या सीएससी केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण केल्यानंतर शासनाच्या वतीने तुमच्या बँक खात्यामध्ये पन्नास हजार प्रोत्साहन रक्कम हस्तांतरित करण्यात येईल.
तुमची कर्ज खाते आहे, त्याच कर्ज खात्यामध्ये तुमच्या नियमित कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे.
सर्व जिल्ह्याच्या कर्ज
माफी 50 हजार
अनुदान योजनेच्या नवीन 4 थी
👇🏻👇🏻👇🏻
यादी येथे पहा
या शेतकऱ्यांच्या नियमित कर्ज माफी 50 हजार रुपये अनुदान योजनेच्या चौथ्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात.
50 हजाराची अनुदानाची रक्कम 31 एप्रिल 2023 पूर्वी जमा करण्यात येणार ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री मंडळच्या बैठकीत दिलेली आहे.
शेतकऱ्यांची नियमीत कर्ज माफी
जिल्ह्यांनुसार 4थी यादी
डाऊनलोड
करण्यासाठी
👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करा
महाराष्ट्रतील शेतकऱ्यांची नियमित कर्ज माफी 4थी यादी 2023 संदर्भात ही माहिती महत्त्वपूर्ण आणि सर्व शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे. म्हणून ही माहिती तुमच्या मित्रांना देखील शेअर करा.