PM Kisan 14th installment : चा १४ वा हप्ता या तारखेला होणार खात्यात जमा..!
PM Kisan : शेतकरी मित्रांनो , कृषि ऑनलाइन मध्ये आपले स्वागत आहे . पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता शेतकर्यांना बँक खात्यात कधी जमा होणार , या बद्दल आपण जाणून घेणार आहे.
पी एम किसान १३ वा हप्ता
प्राप्त शेतकऱ्यांची
यादी पाहण्यासाठी
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील १२ लाख शेतकरी पी एम किसान च्या १३ व्या हप्त्या पासून वंचित राहिले गेले,त्यांच्या खात्यामध्ये १३ वा हप्ता जमा झाला नाही,याचे कारण असे आहे कि तुम्ही तुमचे आधार कार्डची इ-केवायसी ना केल्या कारणाने १३ वा हप्ता तुम्हाला मिळाला नाही जर तुमहाला १४ व्या हप्त्याचा लाभ घायचा असेल तर तुमची आधार इ-केवायसी करून हेने आवश्यक आहे.