PM Kisan : चा १४ वा हप्ता या तारखेला होणार जमा..!
Pm kisan nstallment : शेतकरी मित्रांनो , कृषि ऑनलाइन मध्ये आपले स्वागत आहे . पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता शेतकर्यांना बँक खात्यात कधी जमा होणार , या बद्दल आपण जाणून घेणार आहे.
PM Kisan : पी/एम किसान चा १४ वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार…?
नमस्कार शेतकरी मित्रानो,प्रधान मंत्री नरेंद्र मोदी जी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक नवीन नवीन योजनांचे आयोजन कलेले आहे.त्यापाईकी १० मुख्य योजना…!
1 PM Kisan Sanman Nidhi Yojana : पी एम किसान सन्मान निधी योजना
२ PM Mudra Loan Yojana : पी एम मुद्रा लोण योजना
3 PM Jan Dhan Yojana : पी एम जण धन योजना
4 Pradhan Mantri Ujawala Yojana : प्रधानमंत्री उज्वला योजना
5 Ayushaman Bharat Yojana : आयुष्यमान भारत योजना
6 Swachha Bharat Mission : स्वच्छ भारत मिशन
7 Mek In India : मके इन इंडिया
8 Smart Sity MIssion : स्मार्ट सिटी मिशन
9 Sukanya Samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजना
10 PM Avas Yojana : पी एम दिवस योजना
अश्या १० मुख्य योजनांचे आयोजन मोदी सरकार यांनी जनतेच्या हितार्थ आयोजित केलेल्या आहेत,
या योजनांपैकी च एक म्हणजे ( पी एम किसान सन्मान निधी योजना ) या योजनेत महाराष्ट्रातील १ कोटी १२ लाख ३३ हजार ४०७ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.
या १ कोटी १२ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी एका हप्त्याला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी २२ कोटी ४ लाख एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाते.
पी एम किसान १३ वा हप्ता प्राप्त
शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
येथे क्लिक करा
तर शेतकरी मित्रानो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता पर्यन्त १३ हप्ते मिळालेले आहे,पी एम किसाचा १३ वा हप्ता २७ फेब्रुवारी २०२३ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला.
आणि आता शेतकरी पी एम किसानचा १४ वा हप्ता कधी प्राप्त होईल या प्रतीक्षेत आहेत.पी एम किसानचा १३ वा हप्ता फेब्रुवारी मानियाच्या शेवटी शेतकऱ्यांना मिळाला,
१४ व हप्ता जून २०२३ या महिन्यात पुढील हप्ता शेतकऱ्यांना प्राप्त होईल.
Pm kisan : महाराष्ट्रातील १२ लाख शेतकरी पी एम किसान च्या १३ व्या हप्त्या पासून वंचित राहिले गेले,
त्यांच्या खात्यामध्ये १३ वा हप्ता जमा झाला नाही,याचे कारण असे आहे कि तुम्ही तुमचे आधार कार्डची इ-केवायसी ना केल्या कारणाने १३ वा हप्ता तुम्हाला मिळाला नाही.
जर तुमहाला १४ व्या हप्त्याचा लाभ घायचा असेल तर तुमची आधार इ-केवायसी करून हेने आवश्यक आहे.