PM Kisan : पि एम किसान छा पुढील हप्ता मिळणार 4 हजार रुपये. केंद्र सरकारची अमलबजावणी !
PM Kisan : केंद्र सरकारकडून योजनेच्या एप्रिल ते जुलै या कालावधीतील १४ वा हप्ता मे मध्ये देण्यात येणार आहे. या हप्त्यासाठी लाभार्थ्यांच्या भूमी अभिलेख नोंदी पोर्टलवर अद्ययावत करणे, बँक खाते आधार क्रमांकास जोडणे व ई केवायसी प्रमाणीकरण करणे आदीबाबींची पूर्तता ३० एप्रिलपूर्वी करावी.