Talathi bharti 2023 : तलाठी भरती प्रक्रिया अभ्यासक्रम.
Talathi bharti 2023 : मराठी अभ्यासक्रम – समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार, नाम, सर्वनाम, क्रिया विशेषण, क्रियापद विशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वाक्प्रचारांचा अर्थ, शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे सर्व व्याकरण मराठी विषयासाठी आहेत.
इंग्रजी अभ्यासक्रम –
Vocabulary, similar words, opposite words, question tag, spilling mistake
यापूर्वीची तलाठी भरती 2019 मध्ये झालेली होती. तलाठी भरती 2019 चा निकाल लागून बऱ्याच दिवसानंतर आजही अनेक विद्यार्थी तलाठी भरती 2023 ची वाट पाहत आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी ही माहिती उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.