MPSC Talathi bharti : तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ! शासन निर्णय.Agro
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
गेल्या काही वर्षांपासून राज्यात तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने कामांना विलंब व्हायचा आणि महसूल यंत्रणेवर ताण येत होता. मंत्री श्री. विखे- पाटील यांनी तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रियेला गती मिळावी यासाठी पुढाकार घेतला होता.
गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी याच्याशी संबंध येत असतो. सातबारा, विविध दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते.MPSC मंडळ अधिकाऱ्यांनी या तलाठी भरती भरतीचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे.
MPSC तलाठी भरती वेळापत्रक पाहण्यासाठी
👇👇👇👇👇
येथे क्लिक करा
मुंबई – तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया गेल्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात आलेली आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ अधिकारी असे एकूण 3 हजार 628 पदे निर्माण करण्यात असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
तलाठी हे पद ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाचे असते. आता होणाऱ्या तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार आहे.तलाठी साझा पुनर्रचनेनुसार विहित केलेल्या निकषाच्या अनुषंगाने संबंधित विभागीय आयुक्त यांच्याकडून महसुली विभागनिहाय प्राप्त माहितीस अनुसरुन वाटप करण्यात आलेल्या 3 हजार 110 साझे आणि 518 महसुली मंडळ कार्यालयासाठी 3 हजार 110 तलाठी भरती आणि 518 मंडळ अधिकारी यांची पदोन्नती असे एकूण 3 हजार 628 पदे निर्मितीला मान्यता देण्यात आली आहे.
Talathi bharati : ही भरती संपुर्ण महाराष्ट्र राज्यात राबवली जाणार आहे, त्यासाठी महाराष्ट्रतील प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या पदासाठी ही भारती आयोजित केली जाणार आहे.
शासन निर्णयानुसार कोणत्या जिल्हयात किती पदे आहेत ?
हे पाहण्यासाठी
👇👇👇👇👇
येथे क्लिक करा
Talathi bharati : तर मित्रानो,तलाठी भरती आणि मंडळ अधिकारी पदोन्नती प्रक्रिया गेल्या काही दिवसांमध्ये सुरु करण्यात आलेली आहे. 3 हजार 110 तलाठी आणि 518 मंडळ अधिकारी असे एकूण 3 हजार 628 पदे निर्माण करण्यात असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
या भरती प्रक्रियाची तलाठी भरती मंडळ अधिकाऱ्यांनी परीक्षेची तारीख घोषित केलेली आहे.