Beed Crime News: बीडमध्ये क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याच्या घरात पैशांनी भरलेल्या बॅगा अन् खोके; दागिने नोटांची थप्पी पाहून डोळे विस्फारले
Beed Crime News: बीडमध्ये क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याच्या घरात पैशांनी भरलेल्या बॅगा अन् खोके; दागिने नोटांची थप्पी पाहून डोळे विस्फारले Beed Crime News: आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाकडे बेहिशेबी संपत्ती सापडली आहे. या प्रकरणी खाडे दांपत्याविरोधात गुन्हा दाखल करण्या आला आहे. बीड: बीडमध्ये क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याच्या घरात पैशांनी भरलेल्या बॅगा आणि खोके सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर … Read more