Rabbi Pik Vima : शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही एक रुपयात पीक विमा, जाणून घ्या सविस्तर
Rabbi Pik Vima : शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही एक रुपयात पीक विमा, जाणून घ्या सविस्तर Rabbi Pik Vima : रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना प्रति अर्ज एक रुपयात पीक विमा लागू असेल. लवकरच याबाबतची अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. बुलढाणा : शासनाने जून २०२३ मध्ये सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन हंगामपासून शेतकऱ्यांना केवळ … Read more