shettale yojana 2023, शेततळे योजना नविन अर्ज सूरु.

shettale subsidy scheme in maharashtra : ऊस बागायत दारांसाठी आनंदची बातमी,मागेल त्याला शेततळे योजना,90% टक्के अनुदान ! नमस्कार शेतकरी मित्रांनो,एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2022- 23 अंतर्गत सामूहिक शेततळ्यासाठी व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळ्यासाठी महाडीबीटी (MAHADBT) पोर्टलवर अर्ज सुरू झालेले आहेत. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर शेततळ्यासाठी या पोर्टलवर अर्ज करावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात … Read more