Tur market rate : तुरीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ ! विदेशातून मागणी वाढली.agrowon
नमस्कार शेतकरी मित्रांनो,आपल्या हक्काच्या मराठी बातमी कट्ट्यावर आपले स्वागत आहे,आम्ही तुम्हाला रोज रोज नवीन अपडे्सच्या माध्यमातुन शेतीविषयक, व शेतमाल बाजार भाव याबद्दल माहिती देत राहतो.तर मित्रांनो आजच्या अपडेट मधून आपण आजचे तुरीचे बाजार भाव काय आहेत हे जाऊन घेणार आहोत.tur bajar bhav
तुरीचे आजचे बाजार भाव
जाणून घेण्यासाठी
👇👇👇👇
येथे क्लिक करा
मित्रांनो आज जर आपण बाजारातील तुरीच्या आयाती निर्याती बद्दल विचार केला तर,देशात साधारणपणे साडेचार ते साडेचार लाख टन तूर आयात केली जाते. परंतु चालू हंगामात विक्रमी आयात झाली. (Tur bajar bhav) यामध्ये आयात केलेल्या मालाचा सर्वाधिक वाटा आफ्रिकन देश टांझानिया, मोझांबिक आणि मलावी या देशांचा होता. 2017 पर्यंत म्यानमारमधून तूर आयात वाढत होती. पण 2018 नंतर भारताच्या आयातीत या आफ्रिकन देशांचा वाटा वाढला. मोझांबिकमध्ये तूर उत्पादन आणि निर्यातही वाढत आहे.tur bajar bhav
महाराष्ट्रतील सर्व जिल्ह्यामधील
तुर बाजार भाव पाहण्यासाठी
👇👇👇👇
येथे क्लिक करा
केंद्र सरकारने मोझांबिकमधून 2 लाख टन आणि माला येथून 50 हजार टन तूर आयात करण्याचा करार केला आहे. या देशांमध्ये तुरीचे उत्पादन सप्टेंबरपासून सुरू होते.(tur market rate) याच काळात भारतातील सणांमुळे मागणी वाढते. त्यामुळे भारतातील नवीन तूर बाजारात म्यानमारची तूर थोडी उशिरा येते. त्यामुळे आफ्रिकेतून आयातीला प्राधान्य दिले जाते.tur market rate
पुढील दिवसात तुरीचे बाजार भाव असे राहतील
जाणून घेण्यासाठी
👇👇👇👇
येथे क्लिक करा
या आफ्रिकन देशांमध्ये सुमारे 6 ते 7 लाख टन तूर उत्पादन होते. तर म्यानमारमध्ये 1.5 ते 2.5 लाख टन उत्पादन झाले. पण या देशांमध्ये तूर खाल्ली जात नाही. येथे केवळ भारतात निर्यात करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने उत्पादन घेतले जाते. मात्र त्याचा थेट परिणाम देशातील शेतकऱ्यांवर होत आहे. यंदा तुरीच्या लागवडीत घट झाली आहे. पाऊस व इतर कारणांमुळे पिकांना फटका बसत आहे. त्यामुळे तुरीच्या दरात वाढ झाली आहे. सध्या तुरीचा भाव 6,800 ते 7,500 रुपये आहे. भविष्यात तुरीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.